….म्हणूनच दया बेनने मालिकेत परत न येण्याचे ठरवले
लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नव्या ट्विस्टसह सज्ज झाली आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेत(series) एका राजस्थानी कुटुंबाची एंट्री झाली असली, तरी प्रेक्षक अजूनही दयाबेनच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट…