WhatsApp चं सर्वात मोठं अपडेट! यापुढे तुमचा नंबर दिसणार नाही, इन्स्टासारखं फक्त युजरनेम
लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आपल्या प्लॅटफॉर्मला आधुनिक (update)करण्याच्या दिशेने मोठं पाऊल उचलत आहे.नवीन Android बीटामध्ये युजरनेम रिझर्वेशन फीचरची चाचणी सुरू करण्यात आली आहे. या बदलामुळे लवकरच युजर्स मोबाईल नंबर न…