आनंदाची बातमी! MPSC कडून ‘गट क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट- क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ साठी ९३८ पदांची भरती(Services) जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा ४ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील जवळपास ३७ जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार…