टीम इंडियाला मिळाला नवा जर्सी स्पॉन्सर, प्रत्येक मॅचसाठी देणार एवढे कोटी
मागील महिन्यात केंद्र सरकारने रिअल-मनी गेमिंग प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याच्या निर्णयानंतर 2023 पासून टीम इंडियाच्या जर्सीचा(jersey) प्रमुख प्रायोजक असणाऱ्या ड्रीम 11 भोवती अनिश्चितता निर्माण झाली. परिणामी बीसीसीआयने ड्रीम 11 सोबत जर्सी…