डी के ए एस सी कॉलेज मध्ये 56 महाराष्ट्र बटालियन अंतर्गत एन सी सी कॅडेट भरती प्रक्रिया संपन्न
डीकेएएससी कॉलेज , इचलकरंजी मध्ये ५६ महाराष्ट्र बटालियन, कोल्हापूर यांच्यामार्फत डी के टी ई मराठी मिडीयम हायस्कूल नारायण मळा येथे महाविद्यालयाची नवीन एनसीसी कॅडेट प्रवेश प्रक्रिया(Process) ५६ महाराष्ट्र बटालियनचे ॲडम…