कियारा अडवाणीने motherhood बद्दल उघडपणे सांगितलं; आई होणं ही आयुष्यातील…
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी ने जुलै महिन्यात आपल्या जीवनाचा नवीन अध्याय सुरू केला, जेव्हा तिने एक चिमुकल्या मुलीला जन्म दिला. नुकत्याच तिने चाहत्यांना तिच्या मातृत्वाच्या प्रवासाची झलक दिली, तीने इन्स्टाग्रामवर…