सरकारी नोकरी ईच्छुकांसाठी खुश खबर!
सरकारी (government)नौकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संस्था ने देशभरातील एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये प्राचार्य, TGT, PGT आणि शिक्षकेतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत.…